ठळक घटना

शहरात डेंग्यु, चिकुनगुनिया साथरोग नियंत्रणाकरीता डास-अळी सर्व्हेक्षण

कोल्हापूर ता.03 : महापालिकेच्यावतीने आज आरोग्य किटकनाशक विभागामार्फत शहरात डेंग्यु, चिकुनगुनिया साथरोग नियंत्रणा करीता डास-अळींचे सर्व्हेक्षण करण्यात आले. एकूण 5637 घरे तपासण्यात…

महाराष्ट्र आणि केरळ या दोनच राज्यात कोरोनाचे सर्वाधिक उपचाराखालील रुग्ण

देशभरातील आतापर्यंतच्या एकंदर कोरोना बाधितांपैकी सध्या १.५१ टक्के रुग्ण उपचार घेत आहेत असे, केंद्रीय आरोग्य…

शेती सांभाळून मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीमध्ये सर्वाधिक योगदान

कौटुंबिक जबाबदारी, शेती- व्यवसाय सांभाळून मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीमध्ये सर्वाधिक योगदान…

100 टक्के लसीकरण होण्यासाठी गावनिहाय आराखडा करा : जिल्हाधिकार् यांचे निर्देश

ज्येष्ठ तसेच व्याधीग्रस्त नागरिकांचे 100 टक्के लसीकरण होण्यासाठी सर्वप्रथम ग्रामसेवक, पोलीस पाटील, शिक्षक, आशा, कोतवाल…

ज्येष्ठ आणि व्याधीग्रस्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा दिनांक 1 मार्च पासून सुरू करण्यात आला असून या अंतर्गत 60…

मराठा महासंघातर्फे महिला स्वयंरोजगार शिबिर

अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठा स्वराज्य भवन ट्रस्टच्या वतीने महिलांसाठी महिला स्वंयरोजगार प्रशिक्षण शिबिर आयोजित…

कोविड-19 लसीकरणाच्या नियोजनाबाबत सिटी टास्क फोर्सची तीसरी बैठक

कोल्हापूर ता. 01 :- शासन निर्देशानुसार कोविड-19 लसीकरणाच्या नियोजनाबाबत सिटी टास्क फोर्सची स्थापना महापालिकेच्यावतीने करण्यात आलेली आहे.  या समितींच्या सदस्यांची आज प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या आध्यक्षतेखाली तीसरी बैठक छत्रपती ताराराणी सभागृहात बैठक पार पडली. सदर बैठकीमध्ये कोविड लसीकरणाच्या अनुषगाने नियोजनाचे स्लाईड शोद्वारे वैद्यकिय अधिकारी डॉ. अमोल माने यांनी सादरीकरण केले. यामध्ये सरकारी, खाजगी आरोग्य कर्मचारी व फ्रंन्ट लाईन कर्मचाऱ्यांची मिळून एकूण 16508  इतक्या कर्मचा-यांची नोंदणी पोर्टलवर नोंद केली असन आजअखेर 10349 इतक्या सरकारी, खाजगी, आरोग्य…

महापालिका लोकशाही दिनात 29 अर्ज दाखल

कोल्हापूर ता.01 :- महापालिकेसंदर्भातील नागरीकांच्या तक्रारींची वेळीच निर्गत व्हावी यासाठी महानगरपालिकेच्यावतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी…

राज्यातील सुमारे ७ हजार तरुणांना मिळणार नौकानयन विषयाचे प्रशिक्षण

राज्यातील नौकानयन क्षेत्रातील मनुष्यबळास योग्य प्रशिक्षण, कौशल्य वृद्धीसंदर्भात सहाय्य करण्यासाठी बंदरे विकास मंत्री श्री. अस्लम…