भाग 4 अ II : मूलभूत कर्तव्ये..

कलम 51A

मूलभूत कर्तव्ये 1 ते 11

6. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वरशांचे जतन करणे.

7. वन, सरोवरे, नद्या, तळे, वन्य जीवसृष्टी व नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे, प्राणिमात्रांबद्दल दया-बुद्धी बाळगणे.

8. वैज्ञानिक दृष्टीकोन, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणा वाद यांचा विकास करणे.

9. सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे.

10. राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणीत जाण्यासाठी व्यक्तीगत व सामुदायिक कार्याच्या सर्व क्षेत्रामध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी झटणे.

11. जन्मदाता किंवा पालक असेल त्याने आपल्या अपत्यास अथवा पाल्यास त्याच्या वयाच्या सहाव्या वर्षांपासून ते चौदाव्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. 

मागील कलम https://lokaawaj.com/?p=692

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–

One thought on “भाग 4 अ II : मूलभूत कर्तव्ये..

Comments are closed.