कोल्हापुरात ३२२ कोरोना रुग्ण; सकाळपर्यंत ९ नवे कोरोना रुग्ण वाढले

▪️कोल्हापूर दि.१२: काल रात्री ८ ते आज (दि. १२) सकाळी १० पर्यंत कोरोनाचे ०९ अहवाल पोझीटिव्ह आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या ३२२ झाली आहे. आज जिल्ह्यात ३६७ प्राप्त अहवालापैकी ३३० अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

▪️नवीन आकडेवारी नुसार जिल्ह्यात आजअखेर एकूण ११८३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे पैकी ८३७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला आहे.

▪️सध्यस्थीतीला कोल्हापूर जिल्ह्यात एकूण ३२२ पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी दिली.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–