कोल्हापूर एकूण रुग्णांची संख्या 507

▪कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून ही संख्या आता 507 वर गेली आहे.

▪मागील दोन आठवड्यांपासून या संख्येत वाढ झाली आहे या आधी बाधितांची संख्या ही 10 ते 20 या दरम्यान चालली होती. पण आता मात्र संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

▪अजूनही समूह संक्रमण झालेले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे . या सर्व बाधितांच्यावर सध्या उपचार चालू आहेत.

▪बाधितांची सर्वाधिक संख्या ही शाहूवाडी तालुक्यात असून ती 150
तर सर्वात कमी हातकणंगले तालुक्यातील असून ती 5 आहे. एकूण बाधितांन पैकी 118 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–