कोल्हापूर जिल्ह्यात आज 643 अहवाल निगेटिव्ह -डॉ. बी. सी. केम्पी पाटील

कोल्हापूर : आज सकाळी 10 वाजता 651 प्राप्त अहवालापैकी 8 अहवाल पॉझीटिव्ह आले तर 643 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आजअखेर जिल्ह्यात एकूण 286 पॉझीटिव्ह रुग्ण असून त्यामध्ये सर्वाधिक शाहूवाडीत 95 रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.


आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे –

आजरा- 15,

भुदरगड- 33,

चंदगड- 18,

गडहिंग्लज- 13,

गगनबावडा- 6,

हातकणंगले- 3,

कागल- 1,

करवीर- 10,

पन्हाळा- 15,

राधानगरी- 42,

शाहूवाडी- 95,

शिरोळ- 5,

नगरपरिषद क्षेत्र- 10,

कोल्हापूर महापालिका क्षेत्र-16

असे एकूण 282 आणि

मुंबई -1,

कर्नाटक-२ आणि

आंध्रप्रदेश-1

इतर जिल्हा व राज्यातील 4

असे मिळून एकूण 286 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–