कोल्हापूरला दिलासा… वाढत्या कोरोना बधितांचा संख्येला थोडा ब्रेक

कोल्हापूर : आज सकाळी 10 वाजता 774 प्राप्त अहवालापैकी 2 अहवाल पॉझीटिव्ह आले तर 680 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 91 अहवाल अप्राप्त असून 1 नाकारण्यात आला आहे.

आजअखेर जिल्ह्यात एकूण 261 पॉझीटिव्ह रुग्ण असून त्यामध्ये सर्वाधिक शाहूवाडीत 82 रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.


आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे –

आजरा- 13,

भुदरगड- 24,

चंदगड- 18,

गडहिंग्लज- 13,

गगनबावडा- 5,

हातकणंगले- 3,

कागल- 1,

करवीर- 10,

पन्हाळा- 15,

राधानगरी- 42,

शाहूवाडी- 82,

शिरोळ- 5,

नगरपरिषद क्षेत्र- 10,

कोल्हापूर महापालिका क्षेत्र-16

असे एकूण 257 आणि

मुंबई -1,

कर्नाटक-२ आणि

आंध्रप्रदेश-1

इतर जिल्हा व राज्यातील 4

असे मिळून एकूण 261 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–

You may have missed