MBA MCET 2020 निकाल जाहीर ; ‘या’ वेबसाईट्सवर निकाल पाहा

▪एमबीए आणि एमएमएस अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यातील एकूण 36 हजार जागांसाठी ही प्रवेश पूर्वपरीक्षा 14 आणि 15 मार्च रोजी घेण्यात आली होती.

▪MAH MBA CET  2020 या परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाईट mahacet.org किंवा cetcell.mahacet.org यावर पाहू शकता

▪राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी परीक्षेचा निकाल सीईटी सेलच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार असल्याची माहती दिली होती. त्यानुसार आज (23 मे) सकाळी 11 वाजता संकेतस्थळावर परीक्षेचा निकाल जाहीर झाला.

▪या परीक्षेसाठी एकूण 1 लाख 24 हजार 236 विद्यार्थ्यींनी नोंदणी केली होती. त्यापैकी 1 लाख 10 हजार 631 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. ही परीक्षा एकूण 184 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रातील 135 तर महाराष्ट्राबाहेरील 13 परीक्षा केंद्रांचा समावेश आहे

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–