सीपीआरच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांची तडकाफडकी बदली ;

_डॉ. जयप्रकाश रामानंद यांची अधिष्ठाता पदी नियुक्ती_

▪कोल्हापूर : कोल्हापूरातील राजर्षी छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांची आज (शुक्रवारी) तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

▪डॉ. मीनाक्षी गजभिये यांची जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बदली करण्यात आली आहे. आता नियुक्त होणारे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद हे सध्या धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय महाविद्यालयात कार्यरत आहेत.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–