कोल्हापूर जिल्ह्यात आणखीन कोरोना अहवाल पॉजिटीव्ह…

▪️कोल्हापूर : आज सकाळी 10 वाजता 10 प्राप्त अहवालापैकी 10 अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत.

▪️आजअखेर जिल्ह्यात एकूण 228 पॉझीटिव्ह रुग्ण असून त्यामध्ये सर्वाधिक शाहूवाडीत 78 रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

▪️तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे –

आजरा- 11,
भुदरगड- 23,
चंदगड- 13,
गडहिंग्लज- 5,
गगनबावडा- 4,
हातकणंगले- 1,
कागल- 1,
करवीर- 12,
पन्हाळा- 13,
राधानगरी- 36,
शाहूवाडी- 78,
शिरोळ- 4,
नगरपरिषद क्षेत्र- 7,

कोल्हापूर महापालिका क्षेत्र-16

असे एकूण 224 आणि


पुणे-1,
कर्नाटक-2 आणि
आंध्रप्रदेश-1
इतर जिल्हा व राज्यातील 4

असे मिळून एकूण 228 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–