कोल्हापूर जिल्ह्याने मारले कोरोनो द्विशतक…

▪जिल्ह्यात आज सकाळी 1368 लोकांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने थोडासा दिलासा मिळाला होता. असे असताना आज सायंकाळी साडे चार ला आणखी 23 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत.

▪यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 209 वर पोचली असून. आज पॉझिटिव्ह आलेले सर्वजण मुंबई, पुणे, सोलापूरसह इतर रेडझोन जिल्ह्यातून आलेले आहेत. या सर्वांना यापूर्वीच क्वारंटाईन केले होते. आता त्यांना सीपीआरमध्ये उपचारासाठी हलविण्यात येत आहे.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–