कोल्हापुरात कोरोनाग्रस्तांची संख्या पोहचली 182 वर

▪जिल्ह्यात बुधवारी आणखी 46 नवे रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 182 पर्यंत पोहोचली आहे. शाहूवाडी तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येत असून आज तालुक्यातील आकडा 50 वर गेला.

▪ राधानगरी तालुक्यात बुधवारी 17 रुग्णांची आणखी भर पडली. पॉझिटिव्ह अहवाल आलेले बहुतांश सर्वजण जिल्ह्याबाहेरून विशेषत: पुणे-मुंबई यांसारख्या रेड झोनमधून आलेले आहेत. ही संख्या वाढत चालल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

तालुकानिहाय रुग्णसंख्या

शाहूवाडी – 50,

भुदरगड – 18

राधानगरी – 33

कोल्हापूर शहर – 14

आजरा – 11,

पन्हाळा -13 ,

करवीर – 11

नगरपालिका क्षेत्र – 6,

चंदगड – 6

गडहिंग्लज -5,

गगनबावडा, कागल, हातकणंगले येथे प्रत्येकी – 1 ,

तर शिरोळ -5 .

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–