वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना देवस्थान समितीचे आवाहन

संदीप हिटनीकर, कोल्हापूर

भाविकांनी मंंदिरात प्रवेश करतेवेळी मास्क वापरणे सोशल डिस्टंन्ससह सर्व नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे आशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली आहे

यावेळी समितीचे सदस्य चारुदत्त देसाई, राजाराम गरुड, राजेंद्र जाधव सचिव विजय पोवार , उपसचिव इंगवले उपस्थित होते.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–