मनोरंजन

रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

भारत सरकारतर्फे प्रदान केला जाणारा चित्रपट-जगातील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार २०१९-२० या वर्षासाठी सुप्रसिद्ध…

देशभरात कोणतंही आकाशवाणी केंद्र बंद होणार नाही – प्रकाश जावडेकर यांची ग्वाही

देशभरात कोणतंही आकाशवाणी केंद्र बंद होणार नाही, तसंच त्यांची श्रेणीकपातही होणार नाही, असं माहिती आणि…

कोल्हापूर चित्रनगरीत अद्ययावत सोयीसुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येणार – सांस्कृतिक कार्यमंत्री

गेल्या काही दिवसांपासून गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी पाठोपाठ कोल्हापूर चित्रनगरी येथे सुद्धा अनेक मराठी…

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ व्हायोलिन वादक डॉ. एन. राजम यांना जाहीर

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली असून, वर्षभर विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना मानवंदना…

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कारासाठी3 मार्चपर्यंत प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन

मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड:मय निर्मितीसाठी राज्य शासनाच्यावतीने स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार योजना जाहीर…

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा गोव्यात समारोप

१६ जानेवारीपासून सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा अर्थात इफ्फीचा आज समारोप होत आहे. यामध्ये विविध…

तमाशांवरील निर्बंधही हटवण्यात यावे – अखिल भारतीय मराठी लोककलावंत तमाशा परिषद

विविध क्षेत्रांसाठी कोरोना टाळेबंदी शिथिल होत असताना तमाशांवरील निर्बंधही हटवण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय…