कोल्हापूर शहर

महापालिका पथकाकडून विनामास्क, सोशल डिस्टन्स व सार्वजनीक ठिकाणी थुंकलेबाबत 122 लोकांवर करवाई

कोल्हापूर, दि. 03 :- कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस पथकाकडून 122 लोकांकडून 33…

शहरात डेंग्यु, चिकुनगुनिया साथरोग नियंत्रणाकरीता डास-अळी सर्व्हेक्षण

कोल्हापूर ता.03 : महापालिकेच्यावतीने आज आरोग्य किटकनाशक विभागामार्फत शहरात डेंग्यु, चिकुनगुनिया साथरोग नियंत्रणा करीता डास-अळींचे सर्व्हेक्षण करण्यात आले. एकूण 5637 घरे तपासण्यात…

कोविड-19 लसीकरणाच्या नियोजनाबाबत सिटी टास्क फोर्सची तीसरी बैठक

कोल्हापूर ता. 01 :- शासन निर्देशानुसार कोविड-19 लसीकरणाच्या नियोजनाबाबत सिटी टास्क फोर्सची स्थापना महापालिकेच्यावतीने करण्यात आलेली आहे.  या समितींच्या सदस्यांची आज प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या आध्यक्षतेखाली तीसरी बैठक छत्रपती ताराराणी सभागृहात बैठक पार पडली. सदर बैठकीमध्ये कोविड लसीकरणाच्या अनुषगाने नियोजनाचे स्लाईड शोद्वारे वैद्यकिय अधिकारी डॉ. अमोल माने यांनी सादरीकरण केले. यामध्ये सरकारी, खाजगी आरोग्य कर्मचारी व फ्रंन्ट लाईन कर्मचाऱ्यांची मिळून एकूण 16508  इतक्या कर्मचा-यांची नोंदणी पोर्टलवर नोंद केली असन आजअखेर 10349 इतक्या सरकारी, खाजगी, आरोग्य…

महापालिका लोकशाही दिनात 29 अर्ज दाखल

कोल्हापूर ता.01 :- महापालिकेसंदर्भातील नागरीकांच्या तक्रारींची वेळीच निर्गत व्हावी यासाठी महानगरपालिकेच्यावतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी…

महास्वच्छता अभियानात एक टन कचरा व प्लॅस्टिक गोळा; मोहिमेचा 96 वा रविवार

कोल्हापूर ता.28 :- शहरामध्ये आज झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये एक टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आला. सदरच्या मोहिमेचा 96 वा रविवार असून…

शहरातील 4 दुकानांना व मंगलकार्यालयांना महानगरपालिकेकडून दंड

कोल्हापूर, दि. 27 :- प्लास्टिक पिशव्या बंदी आदेशानुसार दि. 26 फेब्रुवारी 2021 दरम्यान महापालिकेच्या पथकाने…

महापालिकेच्यावतीने संत रविदास महाराज यांची जयंती साजरी

कोल्हापूर ता.27:- संत रविदास महाराज यांच्या जयंती निमित्त आज महापालिकेच्यावतीने महापालिकेच्या छ.ताराराणी सभागृहात संत रविदास…

प्रारुप मतदार यादीवरील आलेल्या हरकतींबाबत प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी प्रत्यक्ष प्रभागात जाऊन केली पाहणी

प्रारुप मतदार यादीवरील आलेल्या हरकतीबाबत विभागीय कार्यालय स्तरावर प्रत्यक्ष प्रभागात सुरु असलेल्या कामकाजाची पाहणी आज…

घरफाळा दंडव्याज सवलतीमधून रु.99 लाख 37 हजार जमा

निवासी व अनिवासी वापरातील मिळकतींना चालू वर्षाच्या कराच्या मागणीसह थकबाकीची संपूर्ण रक्कम भरणा केल्यास चालु…

खाजगी विना अनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर 25 टक्के जागा वंचित दुर्बल घटकातील मुला/मुलींसाठी राखीव

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12(1) (सी) नुसार खाजगी विना अनुदानित शाळांमध्ये प्रवेश…