कोरोना
कोल्हापूर : खाजगी हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्धेसाठी 19 संपर्क अधिका-यांची नियुक्ती
कोल्हापूर ता.08 : जिल्हयामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे. त्यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्हयामध्ये तसेच शहरामध्ये रुग्णांची संख्या वाढत असलेने खाजगी हॉस्पिटलमध्येही कोवीडवर उपचार सुरु करण्यात आलेले आहेत. शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्धेकरीता प्रशासक डॉ.कांदबरी बलकवडे यांनी…