आर्थिक
छत्रपती शिवाजी मार्केट व कपिलर्तीथ मार्केटमधील 44 गाळेधारक/व्यापाऱ्यांच्या भाडेसंदर्भातील याचिका नामंजूर
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी मार्केट व कपिलर्तीथ मार्केटमधील 44 गाळेधारक व्यापाऱ्यांच्या भाडेसंदर्भातील याचिका मे.सह दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर न्यायालयाने नामंजूर केली आहे. जिल्हाधिकारी आयुक्त व मुद्रांक जिल्हाधिकारी या समिती मार्फत निश्चित होणारे भाडे भरावे लागणार असलेचे न्यायालयाने नमूद केले आहे. महानगरपालिकेच्या मालकीच्या छत्रपती शिवाजी मार्केट व कपिलर्तीथ मार्केटमधील गाळेधारक व्यापा-यांना इस्टेट विभागामार्फत दि.03 डिसेंबर 2016 रोजी भाडे रक्कम…
स्वनिधी से समृद्धी दि. 1 मार्च 2021 पासून शिबीर
कोल्हापूर : महानगरपालिका अंतर्गत केंद्र शासन पुरस्कृत पी.एम.स्वनिधी योजनेची अमलबजावणी सुरु आहे. या योजने अंतर्गत पथविक्रेत्यांना रु. 10000/- पर्यंतचे कर्ज दिले जाते आतापर्यंत शहरात 3881 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. याचा पुढील टप्पा म्हणून स्वनिधी से समृद्धी शिबीर दि. 01 ते 6 मार्च 2021 पर्यंत 11 ते 3 या वेळेत बाळासाहेब खराडे हॉल, गांधी मैदान येथे राबविले जाणार आहे. कर्ज प्राप्त लाभार्थ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना पात्रतेनुसार खालील शासकीय योजनेचा लाभ दिला जाणार आहे. यामध्ये पी. एम. जीवन ज्योती बीमा योजना, पी. एम. सुरक्षा बीमा योजना, पी. एम. जनधन योजना, पी. एम. श्रमयोगी…