कोल्हापुर

“कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व व्यापारी आस्थापने सोमवारपासून उघडणार”

MACCIA च्या निर्णयास KCCI व सर्व सलंग्न व्यापारी संघटनाचा एकमुखी पाठींबा कोल्हापूर १० : महाराष्ट्र…

महापालिकेत मान्सूनपुर्व आढावा बैठक संपन्न

कोल्हापूर ता.09 – यावर्षी मान्सून लवकर सक्रीय होण्याची शक्यता असलेने मान्सूनपुर्व तयारीचा आढावा प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात आयोजित बैठकीत घेतला….

कोल्हापूर महापालिकेत कोवीड-19 वॉर रुम सुरु

कोल्हापूर, दि. 07 :- कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्‍याने  शहरात रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे प्रशासनाच्यावतीने शहरातील नागरीकांना खाजगी…

कोल्हापूर शहरामध्ये आज 1300 नागरीकांचे लसीकरण

कोल्हापूर ता.08 :  शहरामध्ये आज फिरंगाई, सदरबाजार व खाजगी हॉस्पीटलमध्ये एकूण 1300 नागरीकांना लसीकरण करण्यात आले. यामध्ये फिरंगाई प्राथमिक…

टाकाळा येथील कोरगांवकर धर्मादाय संस्थेच्या कंपौडलगतचे अवैध व अनाधिकृत शेड व केबीन्स हटविली

कोल्हापूर ता.09 : शहरातील टाकाळा खण, माळी कॉलनी येथील हॉटेल रामकृष्ण जवळील व कोरगांवकर धर्मादाय…

खाजगी हॉस्पिटलमध्ये बिले तपासणीसाठी 50 लेखाधिकाऱ्यांची नियुक्ती

कोल्हापूर ता.8 : कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे शहरात रुग्णांची संख्या वाढत…

कोल्हापूर : खाजगी हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्धेसाठी 19 संपर्क अधिका-यांची नियुक्ती

कोल्हापूर ता.08 : जिल्हयामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे. त्यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्हयामध्ये तसेच शहरामध्ये रुग्णांची संख्या वाढत असलेने खाजगी हॉस्पिटलमध्येही कोवीडवर उपचार सुरु करण्यात आलेले आहेत. शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्धेकरीता प्रशासक डॉ.कांदबरी बलकवडे यांनी…

विकेंड लॉकडाऊन : विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई; पोलीस अधीक्षकांनी दिला इशारा

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने शासनाने शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ…

शहरातील शाळा, महाविद्यालये व खाजगी कोचिंग क्लासेस 30 एप्रिल पर्यंत बंद

सध्या राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे.  कोल्हापूर शहरामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या आदेशान्वये शहरातील…